पंतप्रधान मोदी भारतात परतले!

तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशिरा मायदेशी परतले.. पंतप्रधान मोदींच्या या सहा दिवसांच्या दौ-याची सुरुवात चीन पासून झाली होती. त्यानंतर त्यांनी मंगोलीया आणि दक्षिण कोरियाला भेट दिली. दौ-याची सांगता दक्षिण कोरियाच्या दौऱ्यानं झाली. 

Updated: May 20, 2015, 10:35 AM IST
पंतप्रधान मोदी भारतात परतले!  title=

नवी दिल्ली : तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशिरा मायदेशी परतले.. पंतप्रधान मोदींच्या या सहा दिवसांच्या दौ-याची सुरुवात चीन पासून झाली होती. त्यानंतर त्यांनी मंगोलीया आणि दक्षिण कोरियाला भेट दिली. दौ-याची सांगता दक्षिण कोरियाच्या दौऱ्यानं झाली. 

दक्षिण कोरियाच्या दौ-याबाबत त्यांनी ट्विटरवरुन काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.