प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मोदींचं पथ संचलन!

राजपथावर चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा वेगळेपण दाखवून दिलं. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्यावर परत जाताना पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातल्या गाडीत बसण्याऐवजी राजपथावरून चालत जमलेल्या जनतेला अभिवादन केलं. 

Updated: Jan 26, 2015, 04:53 PM IST
प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मोदींचं पथ संचलन! title=

नवी दिल्ली: राजपथावर चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा वेगळेपण दाखवून दिलं. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्यावर परत जाताना पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातल्या गाडीत बसण्याऐवजी राजपथावरून चालत जमलेल्या जनतेला अभिवादन केलं. 

तब्बल 400 मीटर अंतर पंतप्रधान राजपथावरून चालले. राजपथावर उपस्थित असलेल्या अक्षता यादव या तरूणीनं पंतप्रधानांचं हे अनोखं रूप आपल्या कॅमेऱ्यात चित्रीत केलं आणि झी मीडीयाला दिलं. 

पाहा मोदींचं पथ संचलन- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.