CCTV फुटेज : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार कॅमेऱ्यात कैद

चार वर्षांच्या एका मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

Updated: Dec 18, 2015, 10:37 PM IST
CCTV फुटेज : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार कॅमेऱ्यात कैद title=

हैदराबाद : चार वर्षांच्या एका मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

या प्रकरणी मोहम्मद अकरम खान याला अटक करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, मोहम्मदच्या पत्नीनंच हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीच्या साहाय्यानं जगासमोर उघडा केलाय. मोहम्मदच्या पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. त्यामुळे तिनं घरात सीसीटीव्ही लावला होता.  

कलम ३७७ सहित निर्भया कायदा आणि इतर अनेक कलमांखाली मोहम्मद खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

व्हिडिओ पाहा :-