श्री श्री रविशंकर

गरोदरपणात महिलांनी आवर्जून कराव्यात 3 गोष्टी, जन्मतःच मुलं होती बुद्धिमान आणि गुणवान, Sri Sri Ravi Shankar

गरोदर महिलांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी नऊ महिने खास गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या मेंदूवर होतो. ज्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होताना दिसेल. 

Jun 4, 2024, 08:08 PM IST

मुलं जन्माला घालणं गरजेचंच आहे का? श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं

Having Kids is Necessary : मुलं जन्माला घालणे हे किती महत्त्वाचं? काय सांगतात श्री श्री रविशंकर

Feb 21, 2024, 05:58 PM IST

Sri Sri Ravi Shankar यांच्या कार्यक्रमात Sambhaji Brigade चा गोंधळ, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Sri Sri Ravi Shankar, Sambhaji Brigade:आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यक्रम उधळण्याचा संभाजी ब्रिगेडने इशारा दिला होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 07:35 PM IST
Pune Indapur Shri Shir Ravi Shankar At Soani Dairy Processing Inauguration PT1M14S

पुणे । इंदारपूर येथे सोनाई डेअरी चिज प्रकल्पाचे उद्घाटन, काम गौरवास्पद - श्री श्री रविशंकर

पुणे इंदारपूर येथे सोनाई डेअरी चिज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोनाई डेअरीचे काम गौरवास्पद, असे श्री श्री रविशंकर म्हणालेत.

Dec 11, 2019, 06:35 PM IST

नागपूर | श्री श्री रविशंकर यांच्या राजधानीबद्दलच्या विधानाबाबत शहरवासीयांच्या संमिश्र प्रतिक्रिया

नागपूर | श्री श्री रविशंकर यांच्या राजधानीबद्दलच्या विधानाबाबत शहरवासीयांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Nov 18, 2017, 07:06 PM IST

वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर अयोध्येत

रविशंकर यांच्या या भेटीवर आता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 16, 2017, 02:15 PM IST

रामजन्मभूमीचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी घेतला पुढाकार

   गेली अनेक वर्ष रामजन्मभूमीचा वाद सुरू आहे.  या वादाचे परिणाम भारताच्या राजकारणावरही दिसून आले आहेत.

Nov 15, 2017, 01:52 PM IST

रामजन्मभूमी वादावर स्वेच्छेने मध्यस्थी - श्री श्री रवीशंकर

अयोध्या रामजन्मभूमी वादावर स्वेच्छेने मध्यस्थी करत असल्याचं आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर हे म्हणाले. 

Nov 14, 2017, 12:28 PM IST

अयोध्या वाद : पुढील वर्षी राम मंदिराचे काम सुरु होईल - यूपी शिया वक्फ बोर्ड

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. रामाच्या नावावर वाद होता कामा नये, असे सांगत हा वाद लवकरच सुटेल अशी आशा यूपी शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी मंगळारी श्री श्री रविशंकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत श्री श्री रविशंकर मध्यस्ती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रिझवी यांची भेट घेतली.

Oct 31, 2017, 04:42 PM IST

बाबा रामदेव यांच्या पतंजलीला टक्कर देण्यासाठी हे बाबा मैदानात

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या रिटेलिंग साम्राज्याला आता आणखी एका आध्यात्मिक गुरूकडूनच टक्कर दिली जाणार आहे.

Aug 22, 2017, 05:00 PM IST

'जिया धडक धडक' गाण्यावर श्री श्री रविशंकर यांनी धरला ठेका

'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री सविशंकर सध्या नोबेल पुरस्कारांच्या विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

May 9, 2016, 10:14 AM IST

श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी

श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी

Mar 11, 2016, 02:35 PM IST