स्मृती इराणी v/s कन्हेैय्या कुमार बॉलिवूड व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या नवी दिल्लीतील राजकारण तापले आहे. जेएनयू प्रकणानंतर नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Mar 5, 2016, 03:03 PM IST

मुंबई : सध्या नवी दिल्लीतील राजकारण तापले आहे. जेएनयू प्रकणानंतर नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

"Maiyya Yashoda, Ye Tera #Kanhaiya," complains Smriti Irani and we've given it a filmy twist.

Posted by The Quint on Friday, 4 March 2016

हैदराबादमधील विद्यार्थी रोहित वेनुला आत्महत्या प्रकरणी केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच दिल्लीतील जेएनयू प्रकरणाने त्यात अधिक भर पडला. या सर्वप्रकरणाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपने एक प्रकारे गळचेपी केल्याचा विरोधकांसह तरुणांचा आरोप होत आहे. त्यात कन्हैय्या कुमारला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केल्याने प्रकरण तापले. त्यानंतर कन्हैयाची सुटका झाली. त्याचे भाषण गाजत आहे. यातच आता नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..