काम करण्यासाठी भारतातील बेस्ट कंपन्यांची यादी...

 गुगल, अमेरिकन एक्स्प्रेस, मॅरिएट हॉटेल्स या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी २०१६ च्या बेस्ट प्लेस टू वर्कमध्ये टॉप रँकिंग मिळवली आहे. भारतात ऑफिस असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपन्याची मानचं स्थान पटकावले आहे. 

Updated: Jul 5, 2016, 04:52 PM IST
काम करण्यासाठी भारतातील बेस्ट कंपन्यांची यादी... title=

नवी दिल्ली :  गुगल, अमेरिकन एक्स्प्रेस, मॅरिएट हॉटेल्स या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी २०१६ च्या बेस्ट प्लेस टू वर्कमध्ये टॉप रँकिंग मिळवली आहे. भारतात ऑफिस असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपन्याची मानचं स्थान पटकावले आहे. 

इकोनॉमिक्स टाइम्सने सलग ९ व्या वर्षी हा सर्वे केला आहे.  ग्रेट प्लेस टू वर्क यात काही हॉस्पिटॅलिटी ब्रँडने स्थान मिळवले आहेत. यात मेरिएट, ओबेरॉय आणि लेमन ट्री यांचा टॉप टेनमध्ये समावेश आहे. 

टॉप टेन कंपन्यांची यादी...

१) गुगल इंडिया 

२) अमेरिकनन एक्स्प्रेस इंडिया 

३) उज्जीवन फायनाशियल सर्व्हिसेस

४) टेलेपर-फॉर्मन्स इंडिया 

५) गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट्स

६) मेरिएट हॉटेल्स इंडिया 

७) सॅप लॅब्स इंडिया 

८) ऑबेरॉय ग्रुप 

९) लेमन ट्री हॉटेल्स 

१०) इन्ट्यूट इंडिया प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटर