मुंबई : भारतीय संस्कृतीत पुरुष आणि महिला कान टोचण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आजही आपल्यातील अनेक जण केवळ फॅशन म्हणून कान टोचून घेतात. पण, परंपरेकडे पाहिल्यास कान टोचण्यामागे खरे कारण काहीतरी वेगळे असल्याचे समजते.
आयुर्वेदाच्या मते कान टोचल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. हर्नियासारख्या गंभीर आजारावर टोचलेल्या कानात आभूषणे घातल्याने नियंत्रण मिळवले जाऊ शकते. महिलांमध्ये मासिक पाळीच्या काही समस्याही उद्भवण्यापासून दूर राहतात. शरीरातील उर्जेचा प्रवाहसुद्धा यामुळे काही अंशी नियंत्रित राहतो.
कान टोचण्यामागील विज्ञान जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ नक्की पाहा