ड्रायव्हिंग करण्याआधी हे जरूर पाहा

हा व्हिडीओ वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तयार केला असावा, या व्हिडीओत अपघात कसे होतात, आपला निष्काळजीपणा किती घातक असतो, अपघात किती गंभीर असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Dec 1, 2014, 11:19 PM IST
ड्रायव्हिंग करण्याआधी हे जरूर पाहा  title=

बंगळुरू : हा व्हिडीओ वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तयार केला असावा, या व्हिडीओत अपघात कसे होतात, आपला निष्काळजीपणा किती घातक असतो, अपघात किती गंभीर असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.