traffic awareness

ड्रायव्हिंग करण्याआधी हे जरूर पाहा

हा व्हिडीओ वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तयार केला असावा, या व्हिडीओत अपघात कसे होतात, आपला निष्काळजीपणा किती घातक असतो, अपघात किती गंभीर असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Dec 1, 2014, 11:19 PM IST