केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय महागणार?

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला. 

Updated: Feb 29, 2016, 01:27 PM IST
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय महागणार? title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला. त्यामुळे श्रीमंत लोक नाराज असल्याचे दिसत आहे. या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम दिसला. बाजारात घसरण झाली. खालील तंबाखूसह सोने, कार घेणे महाग झालेय.

- सोन्या चांदीचे दागिने महागणार
- हिऱ्याचे दागिने महागणार
- लक्झरी कार, ब्रँडेड कपडे महागणार, 
- बिडी सोडून इतर तंबाखूजन्य पदार्थ
- सिगरेटही होणार महाग

- दगडी कोळसा
- लेदर बूट, चपलाही महागणार
- दहा लाखापेक्षा अधिक किंमतीच्या गाडया महागल्या.
- सोन्यावरील आयात शुल्क वाढवणार
- डीझेल गाडयांवर अडीच टक्के आणि पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस.