हैदराबाद : रिक्षा - टॅक्सी वाल्यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी नकार दिला किंवा मीटर टाकण्यास नकार दिला तर काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल किंबहुना या परिस्थितीतून तुम्हीही कधी ना कधी गेला असाल...
अशाच प्रकाराला एका अमेरिकन महिलेला सामोरं जावं लागलं... पण, एव्हाना तिनं या प्रश्न कसा मिटवायचा याचं उत्तर शोधून काढलं होतं. या महिलेचं नाव क्रिश्नन आहे... हैदराबादमध्ये चारमीनार जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. तेव्हा रिक्षावाल्यानं तिला चक्क नकार दिला. त्यानंतर तिनं रिक्षावाल्याशी शुद्ध हिंदीत संवाद साधला... आणि काय केलं... ते तुम्हीच पाहा...
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.