पाहा कशापद्धतीनं महिलेनं दुकानदाराला लावला चुना, सीसीटीव्हीत चोरी कैद

आजकाल दिवसाढवळ्या दुकानामध्ये चोरी करणं तसं कठीणच... कारण सीसीटीव्हीची नजर असते... पण तरीही असे काही चोर आहेत ते अशातही दुकानावर आपला हात साफ करतात.

Updated: Oct 12, 2015, 09:09 PM IST
पाहा कशापद्धतीनं महिलेनं दुकानदाराला लावला चुना, सीसीटीव्हीत चोरी कैद title=

नवी दिल्ली: आजकाल दिवसाढवळ्या दुकानामध्ये चोरी करणं तसं कठीणच... कारण सीसीटीव्हीची नजर असते... पण तरीही असे काही चोर आहेत ते अशातही दुकानावर आपला हात साफ करतात.

खालील सीसीटीव्ही फुटेज पाहून आपणही हेच म्हणाल की, किती स्मार्ट आहे ही चोर आहे. पाहा या महिलेची चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. कशापद्धतीनं अगदी शिताफिनं तिनं स्मार्टफोन चोरला. 

द लॉजिकल इंडियननं हा व्हिडिओ अपलोड केलाय. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.