<b><font color="red">तिसरा सामना</font></b>, धोनीच्या मेहनतीवर इशांतने फेरले पाणी

मोहालीमध्ये आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरू झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती टीम इंडिया करेल का याचीच उत्सुकता आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर चांगली कामगिरी करुन पुन्हा कमबॅक करण्याचे आव्हान असेल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2013, 09:27 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मोहाली
मोहालीमध्ये आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरू आहे. जयपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती टीम इंडिया करेल का याचीच उत्सुकता होती.
मात्र, भारताची सुरूवात चांगली झाली नव्हती.
त्यानंतर धोनीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची धुलाई केली.
कर्णधाराला,साजेशी खेळी करत त्याने शतक झळकावले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.