सिरियामध्ये ३ बॉम्बस्फोट; ४५ जण ठार

सिरियाची राजधानी दमास्कसजवळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले आहेत तर ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज हे ३ बॉम्बस्फोट झालेत.

Updated: Jan 31, 2016, 10:10 PM IST
सिरियामध्ये ३ बॉम्बस्फोट; ४५ जण ठार title=

दस्माक : सिरियाची राजधानी दमास्कसजवळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले आहेत तर ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज हे ३ बॉम्बस्फोट झालेत.

३ शक्तिशाली स्फोटातील २ स्फोट हे आत्मघातकी होते तर एक स्फोट हा कारमध्ये झाला. यापूर्वीही फेब्रुवारी २०१५ मध्ये याच धार्मिक स्थळावर हल्ला झाला होता.