syria

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 06:24 PM IST

लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोन हल्ला; 100 जणांचा मृत्यू, 125 हून अधिक जखमी

Drone Attack News: सध्या जागतिक स्तरावर अनेक घटना घडत असतानाच त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं लष्करी शिक्षण संस्था शत्रूच्या निशाण्यावर आलेली दिसत आहे. 

 

Oct 6, 2023, 10:12 AM IST

जगावर पुन्हा युद्धाचे ढग; आता सिरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला, 11 जण ठार

US Airstrikes on Syria : सिरियावर अमेरिकेने हवाई हल्ला केला. इराण समर्थक गटाच्या तळावर हा हवाई हल्ला करण्यात आला असं सांगण्यात येत आहे. जगात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध वर्ष झाले तरी थांबलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर युद्धाची चर्चा सुरु झालेय.

Mar 25, 2023, 09:58 AM IST

Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी

Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला

Feb 21, 2023, 07:25 AM IST

Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Feb 15, 2023, 05:25 PM IST

Turkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Turkey Earthquake Updates Video : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये हाहाकार माजला. या महाविध्वंस आघाताचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. 

Feb 7, 2023, 01:20 PM IST

Turkey Earthquake: सलग तिसऱ्या भुकंपाने तुर्की हादरलं, 24 तासात मृतांचा आकडा 1500 पार!

 तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. गेल्या 24 तासांतील हा तिसरा भूकंप आहे. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी मोजण्यात आली होती. त्यानंतर आता तिसरा भुकंप 6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आलाय. कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. 

Feb 6, 2023, 07:49 PM IST

स्मार्टफोन वापरणाऱ्यांनो सावधान! तुमचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्स अशी वापरतायत ट्रीक

मालवेअर पाठोपाठ पेगासस प्रकरण अजून पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी एका धोकादायक व्हायरसचा वापर करून हॅकर्स डेटा चोरी करत आहेत.

Jun 19, 2022, 04:44 PM IST

एका पित्याची हृदयद्रावक कहाणी, भयंकर थंडीत चिमुरडी बर्फासारखी गोठली, पण ते वाचवू शकले नाहीत

'तीला हात लावला तेव्हा ती बर्फासारखी गोठली होती', वडिलांची काळीज पिळवटणारी प्रतिक्रिया

Feb 2, 2022, 10:59 PM IST

इस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू

इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र  हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय.

May 11, 2018, 02:51 PM IST

आयएसशी संबंधीत ३०० लोकांना दिला मृत्यूदंड

ही शिक्षा मिळालेल्यांमध्ये अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश 

Apr 18, 2018, 07:39 PM IST

अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला, ७४ जणांचा मृत्यू

 अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ले केलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सीरियावर हे हवाई हल्ले करण्यात आलेत.  

Apr 14, 2018, 11:52 AM IST

सीरिया : १ लाख लोकांचे आफरीनमधून स्थलांतर, यूरोपीय संघाला चिंता

अनेक दिवस उलटूनही सीरियातील स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. सीरियाचे क्षेत्र असलेल्या आफरीनमध्ये तुर्की सेनांनी केलेल्या आक्रमाचा जोरदार फटका तेथील नागरी वस्त्यांना बसला आहे. या परिसरातून आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. या समस्येवर संयुक्त राष्ट्राच्या मानुष्यबळ विभागानेही सोमवारी चिंता व्यक्त केली.

Mar 19, 2018, 09:53 PM IST