आश्चर्य : कोल्ह्याचे शरीर आणि माणसाचे डोके

जगात अनेक अजब-गजब गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक अजब-गजब मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. या मुलीचे अर्धे शरीर कोल्ह्याचे आहे तर अर्धे शरीर माणसाचे. मुमताज मगल असं या मुलीचे नाव आहे. 

Updated: Apr 18, 2016, 11:57 AM IST
आश्चर्य : कोल्ह्याचे शरीर आणि माणसाचे डोके title=

नवी दिल्ली : जगात अनेक अजब-गजब गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक अजब-गजब मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. या मुलीचे अर्धे शरीर कोल्ह्याचे आहे तर अर्धे शरीर माणसाचे. मुमताज मगल असं या मुलीचे नाव आहे. 

कराचीच्या प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या या मुलीला पाहण्यासाठी दररोज शेकडो जण येतात. याचा व्हिडीओ बातमीच्या खाली दिला आहे.