सोल : क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.
अमेरिकेने देथील उत्तर कोरियाला याबाबतचा याआधीच इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने याआधी चौथं अणु्अस्त्र परिक्षण केलं आहे. उत्तर कोरियाने तरी जर असं केलं तर ते आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चॅलेंज असेल असं म्हटलं जातंय.
पुथ्वीच्या निरिक्षणासाठी उत्तर कोरिया हे रॉकेट लाँच करणार आहे. त्यासाठी त्यांनी ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यानची तारिख ठरवली आहे. पण उत्तर कोरियाच्या या रॉकेट प्रक्षेपणाला अमेरिका आणि जपानचा मोठा विरोध आहे.