Coronal Hole: सूर्यावर पृथ्वीपेक्षा 20 पट मोठा खड्डा; शास्त्रज्ञांनी दिला वादळी धोक्याचा इशारा
Coronal Hole: NOAA ही अमेरिकन फेडरल एजन्सी आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर खड्डा पडल्यामुळे वारे ताशी 29 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहेत. शुक्रवारी हे सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर हे वादळ धडकल्यास मोठा फाटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या सौर वादळाम उपग्रह, मोबाईल फोन आणि जीपीएस यंत्रणा प्रभावित होऊ शकतात. मोबाईलचे नेटवर्क डिस्कनेक्ट होऊ शकते. जीपीएसची सिग्नल यंत्रणा गायब होऊ शकते.
Mar 29, 2023, 09:44 PM ISTजास्त वेळ मास्क घातल्याने दात - हिरडे खराब होतात? तज्ज्ञांनी काय दिला इशारा वाचा
जास्त वेळ मास्क घातल्याने दात - हिरडे खराब होतात? तज्ज्ञांनी काय दिला इशारा वाचा
Jul 2, 2021, 08:54 PM ISTउद्या तुमची पोलखोल करणार, फडणवीसांना 'या' मंत्र्याचा इशारा
उद्या अनिल परब पत्रकार परिषद घेणार
May 26, 2020, 10:36 PM ISTशेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा
1 मार्च 2018 पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.
Dec 23, 2017, 09:11 AM ISTभारतावर रासायनिक हल्ल्याची तयारी, हाय अलर्ट जारी
भारतावर सध्या दहशतवादाचे सावट घोंघावत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, बस स्थानक आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी रासायनिक हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 10, 2017, 10:29 AM ISTअलर्ट : रेल्वे स्टेशन - एअरपोर्टवर केमिकल अटॅकची शक्यता
केंद्राकडून राज्यांना एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस डेपो, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक स्थानांवर केमिकल हल्ला होण्याच्या शक्यतेनंतर अलर्टचा इशारा दिलाय.
Sep 9, 2017, 08:45 PM ISTपुण्यतिथी : रायगडवर ढोल वाजवल्याने निदर्शने, विनोद तावडेंना इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी रायगडवर ढोल वाजवल्यानंतर राज्यभरातून सरकारविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान, मंत्री विनोद तावडे यांना इशारा देण्यात आलाय.
Apr 12, 2017, 08:14 AM ISTनिवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
निवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
Mar 22, 2017, 07:29 PM ISTनिवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर राज्यातील निवासी डॉक्टकांनी सामूहिक रजेचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्यात आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील तसे लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे न घेतल्यास 6 महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्टा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय.
Mar 22, 2017, 01:33 PM ISTमनसेचा रेडिओ मिर्चीला इशारा, पाकिस्तानी कलाकराचा कार्यक्रम रद्द
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांना ४८ तासात देश सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. यानंतर प्रसिद्ध गायक आतिफ असलमचा कार्यक्रम देखील रोखण्यात आला.
Sep 25, 2016, 02:52 PM ISTपाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने दिली भारताला धमकी
बलूच नेता ब्रह्मदाग बुगती याला शरण देऊन नये, अशी धमकी पाकिस्तानने आज भारतला दिली आहे. बुगतीला शरण देऊन दहशतवादाचा अधिकृत प्रायोजक बनत आहेत.
Sep 24, 2016, 12:03 AM ISTमी तोंड उघडलं तर तुम्ही लपवून राहाल : पंकजा मुंडे
ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. माझ्या सेल्फीच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नका, मी जर तोंड उघडलं तर तुम्ही तोंड लपवून राहाल, असा थेट इशारा पंकजा यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना दिलाय.
Apr 29, 2016, 11:19 AM ISTउत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं
क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.
Feb 3, 2016, 08:54 PM ISTदिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी देणाऱ्याचा मृत्यू
पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIचे माजी चीफ रिटार्यड जनरल हामिद गुलचं आज सकाळी निधन झालं. ६ ऑगस्टला त्यांच्या नावानं असलेल्या ट्विटर अकाउंटवरून दिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी दिली गेली होती. गुलला मुरेच्या कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Aug 16, 2015, 05:08 PM ISTआयपीएल ७ : चेन्नईच्या खेळाडूच्या खोलीत रात्रभर तरूणी?
आयपीएल सामन्यावेळी रंगारग पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये अनेकवेळा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्र ' इंडियन एक्स्प्रेस' ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या सीझनमध्ये एका व्यक्तीच्या जहाजावर प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबच्या खेळाडूंना पार्टी देण्याचे प्रकरण आयसीसीच्या अँटी करप्शनच्या स्कॅनरमध्ये आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूच्या रूममध्ये एका महिलेने रात्र घालविली तसेच शाहरुख खानच्या मित्राने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय केकेआरच्या खेळाडूंना डिनर पार्टीचे आयोजन करण्याचे प्रकरणही चौकशीच्या घेऱ्यात आहे.
May 22, 2015, 07:57 PM IST