मॉस्को : नोवोसिबिर्स्क शहरात एका कारच्या ब्लॉस्टमध्ये रशियाच्या एका खासदारचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षाची खासदार बोब्रवस्काया ही गाडीत तिच्या पतीसोबत सेक्स करत असताना गाडीचा स्फोट झाला. त्यामध्ये ओकसाना आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
स्फोटामागे कोणत्याही दहशतवादी संघटनेचा हात नव्हता. कौटुंबीक वादातून हा स्फोट घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामागे ओकसानाचा पती निकिता याचाच हात असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्याच्यामुळेच पत्नीला तिचा जीव गमवावा लागल्याची चर्चा आहे.
ओकसानाचा आणि तिचा पती निकिता यांच्यामध्ये वाद होता. निकिताला संशय होता की ओकसानाचे बाहेर अनैतिक संबध आहे. ज्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. ओकसानाच्या अनैतिक संबधांचे अनेक दिवसांपासून चर्चा ही होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.