गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने ४ अटकेत

दोन जणांनी गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने, तसेच लग्नाला मदत केल्याने एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील ही घटना आहे.

Updated: Jun 17, 2015, 04:48 PM IST
गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने ४ अटकेत title=

इस्लामाबाद : दोन जणांनी गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने, तसेच लग्नाला मदत केल्याने एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील ही घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्वजण झाल मग्सी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांनी गंमत म्हणून निकाह केल्याचे त्यांनी सांगितले.' दरम्यान, बलुचिस्तान भागामध्ये समलिंगी विवाह केल्याप्रकरणी हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.