नरेंद्र मोदी फेसबुक मुख्यालयाला देणार भेट : मार्क झुकेरबर्ग

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत, अशी माहिती खुद्द फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनीच दिली. त्यानी फेसबुक पोस्ट केली आहे. 

Updated: Sep 13, 2015, 12:58 PM IST
नरेंद्र मोदी फेसबुक मुख्यालयाला देणार भेट : मार्क झुकेरबर्ग title=
छाया : फेसबुक

पाल आल्तो : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत, अशी माहिती खुद्द फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनीच दिली. त्यानी फेसबुक पोस्ट केली आहे. 

रविवारी २७ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता ही भेट होईल. त्यावेळी जो लाईव्ह कार्यक्रम होईल. त्याचा व्हिडिओ अपलोड केला जाईल, असेही या पोस्टमध्ये मार्कने म्हटलेय. ही पोस्ट पंतप्रधान मोदी यांच्या पेजवरही असेल, असेही स्पष्ट केलेय. याआधी मोदी यांची भेट घेण्याचा योग आला. आता मोदीच आमच्या मुख्यालयाला भेट देत असल्याने हा आमच्यासाठी सन्माजनक बाब आहे, असे मार्क यांनी म्हटलेय.

पाहा काय म्हटलेय?

 

I'm excited to announce that Prime Minister Narendra Modi of India will be visiting Facebook HQ later this month for a...

Posted by Mark Zuckerberg on Saturday, 12 September 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.