नवी दिल्ली : अत्यंत क्रूर अशी दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'नं (आयएस) अनेक वैज्ञानिक आणि शस्त्र तज्ज्ञांना आपल्या हाताशी घरलंय.
हे तज्ज्ञ कट्टर जिहादींनी ट्रेनिंग देण्याचं काम करत आहेत. हिंसक आणि जास्तीत जास्त नुकसान करणारे हल्ले कसे घडवून आणायचे याचं प्रशिक्षण या दहशतवाद्यांना इथं मिळतंय.
सिरीयन सिटीमधल्या रक्का शहरात एक 'जिहादी युनिव्हर्सिटी' स्थापन करण्यात आलीय. इथं अनेक संहारक शस्त्रांच्या निर्मितीचं कामही सुरू आहे. कशी आहे ही या दहशतवाद्यांची 'टेरर वेपन लॅब'