दिया-मॅडी शेअर करतायत 'रहना है तेरे दिल में' आठवणी...

'रहना है तेरे दिल में' या सिनेमाला 15 वर्ष पूर्ण झालीत. याच निमित्तानं या सिनेमातली मुख्य जोडी म्हणजेच अभिनेता आर. माधवन आणि अभिनेत्री दिया मिर्झा यांनी या सिनेमाच्या काही आठवणी ताज्या केल्यात... त्याही अनोख्या ढंगात...

Updated: Oct 20, 2016, 10:36 AM IST
दिया-मॅडी शेअर करतायत 'रहना है तेरे दिल में' आठवणी...

मुंबई : 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाला 15 वर्ष पूर्ण झालीत. याच निमित्तानं या सिनेमातली मुख्य जोडी म्हणजेच अभिनेता आर. माधवन आणि अभिनेत्री दिया मिर्झा यांनी या सिनेमाच्या काही आठवणी ताज्या केल्यात... त्याही अनोख्या ढंगात...

माधवन आणि दियानं 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाचं पोस्टर रिक्रिएट केलंय... या पोस्टरवर ते त्याच पोझमध्ये दिसतायत जसं ते 15 वर्षांपूर्वी दिसले होते... 

शिवाय दियानं मॅडीसोबत एक व्हिडिओही शेअर केलाय... यामध्ये तिनं 'जरा जरा महकता हैं' हे गाणंही तिच्या चाहत्यांसाठी गायलंय.