r madhavan

मुघलांवर 8 धडे, दाक्षिणात्य इतिहासावर...; कोणी ठरवला NCERT चा अभ्यासक्रम? आर माधवनचा सवाल

R Madhavan on NCERT syllabus : मुघलांच्या तुलनेत दाक्षिणात्य इतिहासाला दुय्यम महत्त्वं; आर माधवनचा संताप, थेट सवाल करत म्हणाला...

May 5, 2025, 11:25 AM IST

तरुण मुलींसोबत इन्स्टाग्रामवर Flirt करतो R Madhvan? स्वत: खुलासा करत म्हणाला, 'हे पाहा...'

R Madhavan on Teen Child Flirt  Allegations : आर माधवननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Mar 3, 2025, 01:15 PM IST

'तुमचे चित्रपट पाहून मोठा झालो', पापाराझीच्या वक्तव्यावर आर. माधवनने दिलं मजेदार उत्तर, Video व्हायरल

सोशल मीडियावर अभिनेता आर. माधवनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पापाराझींसोबत मस्त गप्पा मारताना दिसत आहे. 

Oct 25, 2024, 07:36 PM IST

Tanu Weds Manu 3 : कंगना-माधवनच्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येतोय, ट्रिपल रोलमध्ये धुमाकूळ घालणार कंगना!

'इमर्जन्सी' रिलीज होण्यापूर्वी कंगना रणौतच्या 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कंगना धुमाकूळ घालणार आहे. पण यावेळी एक नवीन ट्विस्ट असणार आहे.  

Oct 5, 2024, 02:56 PM IST

R Madhavan ने बीकेसीमध्ये घेतलं आलिशान घर, किंमत वाचून बसेल धक्का!

R Madhavan buys new apartment in BKC : प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याने नुकताच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत किती असेल? तुम्ही फक्त अंदाज लावा

Jul 25, 2024, 09:31 PM IST

गुड लूक्सच नव्हे, तर मॅडी एक उत्कृष्ट जोडीदार अन् पालकही; 'हे' आहेत त्याचे 5 लाखामोलाचे गुण

तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता आर माधवन याचा आज वाढदिवस. 1 जून 1970 रोजी जन्मलेला आर माधवन आज 54 वर्षांची झाली आहे. आजही आर माधवनचं क्रेझ तेवढंच आहे. 

Jun 1, 2024, 03:11 PM IST

'10 हजार गुरु तुम्हाला रोज 20 हजार मार्गांनी...', आर माधवनने सांगितला तणावमुक्त आयुष्य जगण्याचा मंत्र

बॉलिवूड अभिनेता आर माधवनने (R Madhavan) तणावमुक्त आयुष्य कसं जगता येईल याचा फंडा सांगितला आहे. पण हे सांगताना त्याने आपण प्रमाणपत्रप्राप्त डॉक्टर किंवा शिक्षक नाही, मात्र आयुष्यातील अनुभवांच्या आधारे असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

 

Apr 25, 2024, 03:06 PM IST

Shaitaan Collection Day 2: सुरु झाला 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Collection Day 2: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आता केली इतक्या कोटींची कमाई...

Mar 10, 2024, 11:01 AM IST

अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Box Office Day 1 : अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली कोट्यावधींची कमाई

Mar 9, 2024, 10:59 AM IST

Shaitan Twitter Review: 'शैतान' जेव्हा घरात येतो! लोकांना नेमका कसा वाटला चित्रपट?

Shaitan Twitter Review : अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि या चित्रपटाला नेटकऱ्यांनी किती स्टार्स दिले एकदा पाहाच

Mar 8, 2024, 01:43 PM IST

'शैतान' च्या भूमिकेत इतका रुळला आर. माधवन, घरात पत्नीला वाटतेय भीती!

R Madhavan : आर माधवनच्या 'शैतान' या चित्रपटातील लूक पाहून फक्त प्रेक्षक नाही तर स्वत: पत्नीला बसला धक्का. 

Feb 23, 2024, 06:46 PM IST

RHTDM मध्ये मुलीवर पाळत ठेवणारा मॅडी तुला पटला का? दिया मिर्झाने 22 वर्षांनी मान्य केली चूक, 'इतकं अस्वस्थ...'

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा 'रहना है तेरे दिल मे' चित्रपट आजही तिच्या चाहत्यांचा आवडता चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटात आर माधवन म्हणजेच मॅड तिच्यावर पाळत ठेवत असल्याचं आणि पाठलाग करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर दिया मिर्झाने आता भाष्य केलं आहे. 

 

Oct 13, 2023, 02:32 PM IST

ग्रेटचं! यशस्वी इंजिनयर्स आहेत 'हे' 7 सेलिब्रेटी, त्यांचे मार्क्स वाचून धक्काच बसेल

World Enginneer Days: आज वर्ल्ड इंजिनिअर्स डे आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया अशा काही सेलिब्रेटींविषयी जे फक्त सेलिब्रेटीच नाही तर यशस्वी इंजिनिअर्सही आहेत. तुम्हाला माहितीयेत का त्यांनी नावं काय काय आहेत? 

Sep 15, 2023, 03:38 PM IST

अभिनेता आर माधवनवर मोठी जबाबदारी, FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती

Entertainment : दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता आर माधवनने (R Madhavan) आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडवर उमटवली आहे. आता आर माधवन याच्यावर नवी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या (FTII) अध्यक्षपदी आर माधवनची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आर माधवनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 

Sep 1, 2023, 10:15 PM IST

R Madhavan: 'माझ्यासाठी भावूक क्षण...', फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या सेल्फीवर आर माधवनची इन्टाग्राम पोस्ट चर्चेत!

R Madhavan selfi with Emmanuel Macron: आर माधवनच्या आयुष्यात हा एक सुंदर क्षण होता. त्यावर माधवनने एक पोस्ट (R Madhavan Instragram Post) लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jul 16, 2023, 05:38 PM IST