सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट

 गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत. 

Updated: Aug 13, 2015, 08:57 PM IST
सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट

मुंबई:  गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत. 

पांढऱ्या साडीतील ग्लॅमरस तेजस्विनी आणि तिच्याबरोबरचा देखणा स्वप्निल यांचं एका लग्नसमारंभातील हे गाणं आहे. सई 'सुंदरा' गाण्यात सई ताम्हणकरचा लूक लाजवाब आहे. या लूकमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सच्या पार्वभूमिवरील सई सध्या सोशल मीडियावर धूम माजवित आहे.

चित्रपटातील आणखी एक गाणे 'तोळा तोळा' हे मराठीतील 'सुपरहिट' बनण्याच्या तयारीत आहे.  या रोमॅन्टिक गाण्यानं यू-ट्यूबर धूम केलीय.
 
 पाहा 'गुलाबाची कळी' आणि 'तोळा तोळा' संपूर्ण गाणं - 

 

 
 तोळा तोळा - 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.