यू-ट्यूब स्टार मिथिला पालकरशी गप्पा

हे चाल तुरू तुरू हे गाणं का गायलं या मागचं गुपित सांगितलं.

Updated: Mar 17, 2016, 04:11 PM IST

मुंबई : यू-ट्यूब स्टार मिथिला पालकरने झी 24 तासला भेट दिली, यावेळी तिने मनमुराद गप्पा मारल्या, मिथिलाने यावेळी हे चाल तुरू तुरू हे गाणं का गायलं या मागचं गुपित सांगितलं, मिथिलाला यू-ट्युबवर मोठी लोकप्रियता मिळत आहे. ती यू-ट्यूब स्टार म्हणून ओळखली जात आहे.