मुंबई : डिस्ने पिक्सर या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मची निर्मिती संजय पटेल यांनी केली आहे. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली) चित्रपट ऑस्करच्या 'अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म' कॅटेगरीतील प्रमुख दावेदार मानली जात आहे. या सिनेमाच्या पुरस्कारावर उत्सुकता लागून आहे, कारण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबावर आधारीत ही कहाणी आहे. निर्माते संजय पाटील यांचा स्वत:चा हा अनुभव असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सुपर टीम या सिनेमात लहान मुलगा त्याच्या कार्टुनरूपी भावविश्वात रमलेला असतो, ज्याला आपण वेस्टर्न पॉप कल्चर म्हणून शकतो, म्हणजेच सकाळचा मॉर्निग शो आणि त्याच वेळेस वडिलांचं पारंपरिक वातावरण जपणं. यातील विरोधाभास संजय पटेल यांनी मांडला आहे. ही स्टोरी पहिल्यांदा १९ ऑक्टोबर २०१५ दाखवण्यात आली होती.