Surykumar Yadav वर ICC ही फिदा! 'या' मोठ्या पुरस्काराच मिळालं नामांकन
Surykumar Yadav Icc Nomination : सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीची भूरळ आयसीसीलाही पडली आहे. आयसीसीने पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी सुर्यकुमार यादवचं नामांकन दिले आहे. आता हा पुरस्कार त्याला मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Dec 29, 2022, 07:20 PM ISTVIDEO : खेलरत्न पुरस्कारासाठी 11 खेळाडूंची शिफारस
VIDEO : खेलरत्न पुरस्कारासाठी 11 खेळाडूंची शिफारस
Oct 28, 2021, 07:55 AM ISTराजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस
यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावाची शिफारस.
Aug 18, 2020, 07:37 PM ISTमुंबई | भाजपने चौथा उमेदवार बदलला
BJP Dhakatantra Ramesh Karad Nominated By BJP For Vidhan Parishad Election
May 12, 2020, 07:50 PM IST'सेक्रेड गेम्स'च्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रेक्षकांच्या पसंतीला आणखी एक मोहर
Sep 20, 2019, 10:04 AM ISTम्हणून संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 09:20 PM ISTसंभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर
संभाजी राजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
Jun 11, 2016, 11:21 PM IST...तर अमिताभ ऐवजी हा मराठी कलाकार ठरला असता 'बेस्ट अॅक्टर'
३ तारखेलाच राष्ट्रीय पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झालं. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. सैराट सिनेमातील रिंकू राजगुरु, पार्श्वगायक महेश काळे, नंदिता धुरी, शशांक शेंडे यांच्यासह इतर मराठी कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. मराठी चित्रपटात नवनवीन प्रवाह आणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटवला.
May 6, 2016, 06:12 PM ISTकान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठीचा डंका वाजणार
अवघ्या फिल्म जगताचं लक्ष वेधून घेणा-या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठीचा डंका वाजणार आहे. कान्समध्ये राज्य सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट पाठवण्यात येणार आहे.
Apr 4, 2016, 11:24 PM ISTभारतीय कुटुंबावरील शॉर्ट फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड
डिस्ने पिक्सर या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मची निर्मिती संजय पटेल यांनी केली आहे.
Jan 14, 2016, 10:30 PM ISTशनिशिंगणापूर विश्वस्तपदी 2 महिलांची निवड
शनिशिंगणापूर विश्वस्तपदी 2 महिलांची निवड
Jan 6, 2016, 07:48 PM ISTराज्यसभेसाठी भाजपकडून अमर साबळेंचं नाव निश्चित
राज्यसभेसाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी द्यायची यावर भाजपने शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अमर साबळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
Mar 10, 2015, 08:24 AM ISTकाँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेतेपदी कोण असणार?
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेते निवडण्यासाठी काँग्रेस आमदारांची थोड्याच वेळात बैठक विधानभवनात होत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या बैठकीत आमदारांची नाराजी समोर येण्याची चिन्हं आहेत. कोणाची निवड होणार याची उत्सुकता आहे.
Nov 6, 2014, 03:06 PM ISTअर्जुन पुरस्कारासाठी विराट कोहलीचे नामांकन
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी सेनेचा वीर विराट कोहलीच्या नावाची शिफारस बीसीसीआयनं प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी केली आहे. त्यासोबतच, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव ‘ध्यानचंद’ पुरस्कारासाठी केंद्राच्या क्रिडा मंत्रालयाला सुचवण्यात आलंय.
Apr 30, 2013, 06:03 PM IST