रेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.

Updated: Jan 9, 2016, 04:08 PM IST
रेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट title=

मुंबई : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.

स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये जया बच्चन, अमिताभ आणि रेखा हे एकाच रांगेत बसले होते. पण जेव्हा रेखा आणि जया बच्चन यांनी गळाभेट घेतली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे गेल्या. त्यामुळे जेव्हा हे दोघं एकत्र दिसतात तेव्हा रेखा आणि अमिताभ यांच्यातील प्रेम प्रकरण पुन्हा चर्चेत येतं.