व्हिडिओ: जेनिफर लोपेजचा “बूटी(रिमिक्स)” यू-ट्यूब वर झाला वायरल

जेनिफर लोपेजनं नुकताच आपला एक व्हिडिओ लॉन्च केलाय. त्याचं नाव आहे “बूटी(रिमिक्स)”.या व्हिडिओमध्ये जेनिफरनं हॉट आणि डांसच्या अनेक जबरदस्त मूव्ह्स केल्या आहेत. 

Updated: Sep 24, 2014, 02:44 PM IST
व्हिडिओ: जेनिफर लोपेजचा “बूटी(रिमिक्स)” यू-ट्यूब वर झाला वायरल title=

मुंबई: जेनिफर लोपेजनं नुकताच आपला एक व्हिडिओ लॉन्च केलाय. त्याचं नाव आहे “बूटी(रिमिक्स)”.या व्हिडिओमध्ये जेनिफरनं हॉट आणि डांसच्या अनेक जबरदस्त मूव्ह्स केल्या आहेत. 

विशेष म्हणजे व्हिडिओ रिलीज झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांमध्ये त्याला अडीच कोटी लोकांनी पाहिलंय.  यू-ट्यूब वर व्हिडिओ वायरल झालाय.

व्हिडिओमध्ये जेनिफर लोपेज अशा काही मूव्ह्स केल्या आहेत. ज्या कदाचित तुम्ही याआधी पाहिल्या नसेल. जेनिफरसोबत हॉट इग्गी अजेइला आपल्याला या व्हिडिओत दिसेल.  
 
हा व्हिडिओ रिहाना आणि शकिरा यांच्या व्हिडिओला चॅलेंज करतोय, ज्या व्हिडिओत रिहाना आणि शकिरानं खूप सेंसशनल डांस केलाय.

आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा- 

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.