prince william

Sexiest Bald Man List मध्ये ब्रिटनचे राजकुमार अव्वल! पाहा टॉप 10 ची नावं आणि रुबाबदार Photo

Sexiest Bald Man 2023 : टक्कल पडलेले जगात भारी दिसणारे आणि एका नजरेत घायाळ करणारे पुरुष... पाहा यादी आणि त्यांचे फोटो 

 

Nov 20, 2023, 12:31 PM IST

VIDEO: पत्नीसह भारतीय रेस्टॉरंटमध्ये पोहोचले Prince William; अचानक ग्राहकाचा फोन आला अन्...

Prince William and Kate Middleton Indian Restaurant Video: ब्रिटिश राजघरण्यातील प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन (Kate Middleton) यांनी नुकतीच एका भारतीय रेस्टोरंटला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केलेली गंमत ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुम्ही हा (Viral Video) व्हिडीओ पाहिलात का? 

Apr 23, 2023, 05:18 PM IST

Prince Harry: वयाच्या 17 व्या वर्षी कौमार्य गमावणं... प्रिन्स हॅरीसोबत 'त्या' रात्री काय घडलं?

Prince Harry Spare Book: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे स्पेयअर या प्रिन्स हॅरी यांच्या ऑटोबायोग्राफीची. सध्या या पुस्तकातून अनेक वादग्रस्त खुलासे झाले आहेत आणि इंग्लंडच्या रात्रपुत्राचे अनेक रहस्ये समोर आली आहेत. 

Jan 18, 2023, 12:12 PM IST

Prince Harry: ''माझी कॉलर पकडली, मला ढकललं आणि...'' ब्रिटनच्या प्रिन्स हॅरी यांच्यासोबत हे काय घडलं?

Prince Harry Prince William: ब्रिटनच्या राजघराण्यात मोठा वाद सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. कधी एकमेकांसोबत खेळणारे दोन राजपुत्र, आज झाले आहेत का वैरी? असा प्रश्न पडतो आहे. 

 

Jan 6, 2023, 02:35 PM IST

इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही 'घर घर की कहानी'

राजकुमाराने घेतला राजवाडा सोडण्याचा निर्णय

Nov 26, 2018, 06:02 PM IST

करिनासाठी कंगनाचा मोठा त्याग..

हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री  घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.

Apr 13, 2016, 09:06 PM IST

काझिरंगात रंगलं रॉयल कपल

काझिरंगात रंगलं रॉयल कपल 

Apr 13, 2016, 04:19 PM IST

ब्रिटनचे युवराज काझीरंगाच्या सफारीवर

ब्रिटनचे युवराज काझीरंगाच्या सफारीवर

Apr 13, 2016, 01:26 PM IST

केट मिडलटनची फजिती सोशल मीडियावर वायरल

ब्रिटनचा प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी, डचेस ऑफ केंब्रिज केटची झालेली एक शोटिशी फजिती सध्या सोशल मीडियावर मोठी व्हायरल झालीय. 

Apr 12, 2016, 01:22 PM IST

प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टनची भारत भेट

प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टनची भारत भेट

Apr 11, 2016, 01:01 PM IST

इंग्लंडचा प्रिन्स मुंबईच्या दौऱ्यावर, सचिनची घेतली भेट

इंग्लंडचा प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडल्टन सध्या मुंबई दौ-यावर असून यावेळी त्यांनी ओव्हल मैदानावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकरची भेट घेतली. 

Apr 10, 2016, 08:10 PM IST

प्रिन्स विल्यम-केट मिडलटनसाठी रॉयल भोजनाची तयारी!

ब्रिटनचा राजपूत्र प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन लवकरच भारतभेटीवर दाखल होणार आहेत. 

Apr 6, 2016, 12:53 PM IST

प्रिन्स-केटला रुम देण्यास हॉटेलचा नकार...

फ्रान्सच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलनं चक्क ब्रिटनचा ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांना रुम देण्यात नकार दिलाय. 

Mar 9, 2016, 01:35 PM IST

रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

May 2, 2015, 09:59 PM IST

रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम आणि 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानं ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा पाळणा हलला आहे.

May 2, 2015, 05:28 PM IST