ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात धक्कादायक बातमी! प्रिन्स ऑफ वेल्स केट मिडलटनला कॅन्सरचं निदान
Princess of Wales Kate Middleton : ब्रिटनची प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत त्यांनी स्वत: हा व्हिडीओ शेअर करत कर्करोगाची दिली माहिती...
Mar 23, 2024, 08:08 AM ISTब्रिटीश शाही परिवारात तिसर्या राजकुमाराचं आगमन
लंडन - प्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्या अपत्याचं आगमन झालं आहे.
Apr 24, 2018, 08:10 AM ISTकरिनासाठी कंगनाचा मोठा त्याग..
हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.
Apr 13, 2016, 09:06 PM ISTकेट मिडलटनची फजिती सोशल मीडियावर वायरल
ब्रिटनचा प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी, डचेस ऑफ केंब्रिज केटची झालेली एक शोटिशी फजिती सध्या सोशल मीडियावर मोठी व्हायरल झालीय.
Apr 12, 2016, 01:22 PM ISTकेट मिडल्टन १० एप्रिलला भारत भेटीवर
Apr 7, 2016, 01:47 PM ISTप्रिन्स विल्यम-केट मिडलटनसाठी रॉयल भोजनाची तयारी!
ब्रिटनचा राजपूत्र प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन लवकरच भारतभेटीवर दाखल होणार आहेत.
Apr 6, 2016, 12:53 PM ISTप्रिन्स-केटला रुम देण्यास हॉटेलचा नकार...
फ्रान्सच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलनं चक्क ब्रिटनचा ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांना रुम देण्यात नकार दिलाय.
Mar 9, 2016, 01:35 PM ISTइंग्लंडचा राजपूत्र भारत भेटीवर
लंडन : इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडल्टन एप्रिल महिन्यात चार दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Feb 27, 2016, 10:18 AM ISTप्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन न्यूयॉर्कमध्ये आकर्षणाचा विषय
Dec 11, 2014, 03:47 PM ISTप्रिन्स विल्यम-केटला पुन्हा एकदा बाळाची चाहूल!
ब्रिटनची भावी महाराणी केट मिडल्टन यांना पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागलीय.
Sep 9, 2014, 10:08 AM ISTपाहा... राजकुमाराची पहिली झलक!
प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांना नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झालीय. साहजिकच, त्यामुळे ब्रिटनमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय.
Jul 24, 2013, 01:25 PM ISTशाही सुनेची प्रसुती करणाऱ्या टीममध्ये मराठमोळे डॉक्टर!
ब्रिटन राजघराण्यातील सून केट मिडलटेन हिने कालच एका गोंडस बाळाला जन्म दिला. याबद्दल संपूर्ण ब्रिटनमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. केटची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये एक डॉक्टर आहेत मराठमोळे डॉ. सुनीत गोडाम्बे...
Jul 23, 2013, 09:10 PM ISTब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!
इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.
Jul 23, 2013, 08:05 AM ISTतब्बल ३१ वर्षांनी राजघराण्याला नवा वारसदार!
ब्रिटनचा प्रिन्स विल्यम्स याची पत्नी आणि `डचेस ऑफ केंब्रिंज` केट मिडलटन लवकरच आई होणार आहे. सेंट जेम्स पॅलेसकडून हे गोडगुपित उघड करण्यात आलंय. यामुळे ब्रिटिश शाही परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Dec 4, 2012, 04:09 PM IST