'मस्तीजादे' चित्रपटाचे पहिले गाणं झालंय लाँच

पॉर्न कॉमेडी चित्रपट मस्तीजादे या चित्रपटाच्या ट्रेलरने यूट्यूबवर धुमाकूळ घातला असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे लाँच झालेय. 

Updated: Dec 28, 2015, 05:15 PM IST
'मस्तीजादे' चित्रपटाचे पहिले गाणं झालंय लाँच  title=

मुंबई : पॉर्न कॉमेडी चित्रपट मस्तीजादे या चित्रपटाच्या ट्रेलरने यूट्यूबवर धुमाकूळ घातला असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे लाँच झालेय. रोम रोम रोमँटिक हे गाणे नुकतेच झालेय लाँच. या गाण्यातही ट्रेलरप्रमाणेच दोन्ही अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. 

तुषार कपूर, बेबी डॉल सनी लिओन, वीर दास, सुरेश मेनन यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २९ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. मिलाप झवेरींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. 

पाहा गाण्याचा व्हिडीओ