डॅशिंग मुंबईची कशी आहे जर्सी

मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये स्ट्राँग मानल्या जाणाऱ्या डॅशिंग मुंबईची नुकतेच जर्सीचे अनावरण करण्यात आले. 

Updated: Apr 29, 2016, 06:28 PM IST
डॅशिंग मुंबईची कशी आहे जर्सी  title=

मुंबई : मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये स्ट्राँग मानल्या जाणाऱ्या डॅशिंग मुंबईची नुकतेच जर्सीचे अनावरण करण्यात आले. 

या शानदार सोहळ्यात निळ्या रंगाची जर्सी मुंबई संघाची असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. 

पाहू या कशी असणार आहे डॅशिंग मुंबईच जर्सी...