'बाजीराव'मधील चिमाजी अप्पा झाला मि. सदाचारी

'कॉफी आणि बरचं काही' नंतर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बैहरे ही जोडी 'मि. एन्ड मिसेस सदाचारी' या आगामी एक्शनपॅक्ड सिनेमात एकत्र दिसणार आहे...

Updated: Jan 11, 2016, 10:09 PM IST
'बाजीराव'मधील चिमाजी अप्पा झाला मि. सदाचारी  title=

मुंबई : 'कॉफी आणि बरचं काही' नंतर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बैहरे ही जोडी 'मि. एन्ड मिसेस सदाचारी' या आगामी एक्शनपॅक्ड सिनेमात एकत्र दिसणार आहे...

'मि.एन्ड मिसेस रामाचारी' या दक्षिणेत सुपरहिट ठरलेल्या सिनेमाचा हा रिमेक असून सिनेमात एक्शन, रोमॉन्स आणि म्युझिकचा तडका रसिकांना बघायला मिळणार आहे...

सिनेमात वैभवचा रांगडा अंदाज बघायला मिळणार आहे..बघुया या सिनेमाची ही खास झलक..

या मराठी चित्रपटाचं प्रमोशन खास पद्धतीने करण्यात आले. या वेळी वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे नुकतेच लग्न झाले आहे, अशा वेशभूषेत प्रमोशनसाठी आले होते. 

यावेळी वैभवने नाशिक ढोल वाजविला आणि प्रार्थना बेहेरे हिने त्यावर ठुमके लगावले... पाहा त्याचा व्हिडिओ... 

या चित्रपटातील कलाकारांशी मारलेल्या गप्पा.... 

 

मोहन जोशींशी मारलेल्या गप्पा....