दीपिका-रणबीरची भूमिका असलेल्या 'तमाशा'चा प्रोमो रिलीज

मुंबई : दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला तमाशा चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Updated: Sep 22, 2015, 05:10 PM IST

मुंबई : दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला तमाशा चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. तर निर्माता साजिद नाडीयादवाला आहे. हा सिनेमा २७ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.