जेव्हा अजय देवगण-काजोलचा व्हिडिओ पॉर्न साइटवर वायरल झाला

एक धक्कादायक बातमी आहे, अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचा व्हिडिओ Xvideos.com या पॉर्न साइटवर वायरल झालाय. हा कोणताही 'तसला' व्हिडिओ नाहीय. हा व्हिडिओ आहे त्यांच्या सिनेमातील एका गाण्याचा... 

Updated: Sep 23, 2015, 04:57 PM IST
जेव्हा अजय देवगण-काजोलचा व्हिडिओ पॉर्न साइटवर वायरल झाला title=
सौजन्य: डीएनए इंडिया.कॉम

मुंबई: एक धक्कादायक बातमी आहे, अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचा व्हिडिओ Xvideos.com या पॉर्न साइटवर वायरल झालाय. हा कोणताही 'तसला' व्हिडिओ नाहीय. हा व्हिडिओ आहे त्यांच्या सिनेमातील एका गाण्याचा... 

अजय देवगण-काजोल बॉलिवूडमधील एक अशी जोडी आहे, ज्यांच्या सुखी संसाराला आता खूप वर्ष झाले आहेत. कदाचित त्यांचा एखाद दुसरा सिन एकत्रपणे चित्रपटात दिला असेल, ज्यात त्यांनी जवळीक साधलीय. त्यामुळं त्यांचा व्हिडिओ तो ही पॉर्न साइटवर वायरल होणं हे धक्कादायकच आहे.

हा व्हिडिओ म्हणजे अजय-काजोलच्या 'प्यार तो होना ही था' चित्रपटातील 'अजनबी मुझको इतना बता' हे गाणं आहे. 

ऐका हे गाणं - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.