शाहिदनं सोशल मीडियावर शेअर केला मीराचा बाथरूम फोटो!

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहे... आपल्याहून ११ वर्षांनी लहान असलेल्या मीराशी झालेल्या लग्नामुळे तो चर्चेत आला होता. आता शाहिदनं आपल्या पत्नीचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

Updated: Feb 13, 2016, 06:16 PM IST
शाहिदनं सोशल मीडियावर शेअर केला मीराचा बाथरूम फोटो!

नवी दिल्ली : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहे... आपल्याहून ११ वर्षांनी लहान असलेल्या मीराशी झालेल्या लग्नामुळे तो चर्चेत आला होता. आता शाहिदनं आपल्या पत्नीचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

'टाईम्स ऑफ इंडिया'नुसार, शाहीदनं मीराचा बाथरुम फोटो शेअर केलाय. या फोटोत मीरा काचेच्या मागी उभी असल्याचं दिसून येतंय. यासोबत शाहिदनं म्हटलंय 'हा फोटो पेन्टिंग नाही... मी याला क्लिक केलंय... माझ्या डोळ्यांनी... तिला माझ्या नजरेतून पाहा...' 

या फोटोची जोरदार चर्चा आता सुरू आहे... अनेक जण शाहिदच्या प्रोफेशनल फोटोग्राफीचीही वाहवा करत आहेत. 

 

Clicked not painted by me see her through my eyes.

A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on