शाहरुखच्या मुलीचा बिकनी अवतार

बॉलीवूडचा बादशाह किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरली आहे.

Updated: Mar 28, 2016, 10:09 PM IST
शाहरुखच्या मुलीचा बिकनी अवतार title=

मुंबई: बॉलीवूडचा बादशाह किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरली आहे. सुहानानं आपला भाऊ आर्यनबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

सुहानाचा बिकनी घातलेला समुद्र किनाऱ्यावरचा हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटमध्ये सुहाना आणि आर्यननी चेहऱ्यावर हात ठेवून आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

तर सुहानानं आपल्या मैत्रिणींबरोबरचा पार्टी केल्यानंतरचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.