शाहरुखनं लॉन्च केला 'बजरंगी भाईजान'चा फर्स्ट लूक!

सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. शाहरुख खाननं ट्विटरवर हा फर्स्ट लूक लॉन्च केला आहे. 

Updated: May 27, 2015, 11:37 AM IST
शाहरुखनं लॉन्च केला 'बजरंगी भाईजान'चा फर्स्ट लूक!  title=

मुंबई: सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. शाहरुख खाननं ट्विटरवर हा फर्स्ट लूक लॉन्च केला आहे. 

 

शाहरुखने याबाबत एक ट्विटदेखील केलं आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, 'एक हिरो होण्यापेक्षा एक भाऊ असणं मोठी गोष्ट आहे.' शाहरुखनं या ट्विटसोबत सलमानचा 'बजरंगी भाईजान'चा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत सलमाननं गळ्यात हनुमानच्या गदेचं लॉकेट घातलं आहे. 

सलमानचा सिनेमा ट्विरटरवर प्रमोट करण्याच्या रेसमध्ये शाहरुखसोबत आमिरही सहभागी आहे. आमिरनंही सलमानच्या फोटो ट्विटरवर टाकला आहे, आणि ट्विट केलं आहे की 'Coming soon...'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.