पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'

गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Updated: Nov 25, 2015, 06:38 PM IST
पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है' title=

मुंबई : गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

या गाण्याचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

या गाण्यात गायिका नेहा कक्करचाही डान्स आहे. तसेच गणेश आचार्य यांनी देखील शिल्पा शेट्टीसोबत डान्स केला आहे.

गायिका नेहा कक्कर यांची अनेक गाणी गाजली आहेत, त्यांची यू-ट्यूबवरील गाणी देखिल फेमस झाले आहेत.

पाहा 'डान्स दा सिझन है' गाणं...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.