मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री सोनम कपूरने एका महिन्यात आठ किलो वजन कमी केलं आहे. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीही सोनम कपूरने आपलं वजन कमी केलं होतं.
सोनम सलमान खानसोबत आपला आगामी सिनेमा स्लिम लूकसाठी जोरदार कसरत करतेय, तसेच डायटिंगही सोनमने सुरू केलं आहे. सध्या सोनम थोडसंही गोड खात नाहीय.
सोनमने या आधी डॉली की डोली या चित्रपटासाठी वजन वाढवलं होतं. डायटिंग दरम्यान सोनम चिकन, मासे आणि सलाद डायटमध्ये घेत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.