व्हिडीओ | मैं सुपर गर्ल फ्रॉम चायना

अनेक दिवसानंतर सनी लिऑनचं एक नवं गाणं आलं आहे, यात सनी लिऑनला सुपर गर्ल म्हटलंय.

Updated: Dec 3, 2015, 06:51 PM IST

मुंबई : अनेक दिवसानंतर सनी लिऑनचं एक नवं गाणं आलं आहे, यात सनी लिऑनला सुपर गर्ल म्हटलंय. ही सुपर गर्ल या लाकडी खोक्यातून आली आहे. सुपर गर्ल फ्रॉम चायना या गाण्यात कनिका कपूर, आणि मिल्का सिंगही आहे. अनेक दिवसानंतर आलेलं हे गाणं प्रेक्षकांना किती भावतं हे गाणं लोकप्रिय झाल्यानंतरच कळणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.