सनी लिऑनने बॉलिवूडबाबत केलं हैराण करणारं वक्तव्य

पोर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली सनी लिऑन हिला पहिला सिनेमा जरी सोप्या पद्धतीने मिळाला असला तरी तिच्या जीवनाचा प्रवास खडतर होता. बिग बॉस या शोमधऊन सनी लिऑन फेमस झाली. गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारी ती सेलेब्रिटी आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये जरी ती आता काम करत असली तरी लोकांनी तिला पूर्णपणे आणि व्यवस्थित स्वीकारलेलं नाही.

Updated: Sep 8, 2016, 01:54 PM IST
सनी लिऑनने बॉलिवूडबाबत केलं हैराण करणारं वक्तव्य title=

मुंबई : पोर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली सनी लिऑन हिला पहिला सिनेमा जरी सोप्या पद्धतीने मिळाला असला तरी तिच्या जीवनाचा प्रवास खडतर होता. बिग बॉस या शोमधऊन सनी लिऑन फेमस झाली. गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारी ती सेलेब्रिटी आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये जरी ती आता काम करत असली तरी लोकांनी तिला पूर्णपणे आणि व्यवस्थित स्वीकारलेलं नाही.

भारतीय समाजात एका पोर्न स्टारला स्विकारणं थोडं कठीण आहे पण तरीही एक बॉलिवूडची सुपस्टार जरी नसली तरी तिने चांगलं यश मिळवलं आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडबद्दल असं काही म्हटलं की ते हैराण करणारं होतं. 

सनीने एका इंटरव्यूमध्ये म्हटलं की, 'ती अजूनही स्वत:ला हॉलिवूडचा भाग नाही समजू शकत. याचा अर्थ असा नाही की तिला येथे काम करणं आवडत नाही. तिचं म्हणणं आहे की आजही तिला इंडस्ट्रीमधल्या लोकांनी स्विकारलं नाही आहे.' सनी नेहमी बॉलिवूड स्टार्स सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा दर्शवते. पण तिला अजून ही संधी मिळाली नाही.