चला हवा येऊ द्या | शांताबाईसोबत नाना पाटेकरांचा डान्स

नाना पाटेकरचा शांताबाई गाण्यावर डान्स.

Updated: Dec 24, 2015, 05:45 PM IST

पुणे : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, या टीमने पुण्यात नटसम्राट सिनेमाच्या टीमबरोबर धमाल केली. 

या गाण्यात भाऊ कदमने शांताबाई साकारली आणि भाऊ कदमने अभिनेता नाना पाटेकर तसेच महेश मांजरेकर यांना शांताबाई गाण्यावर ठेका धरायला भाग पाडलं.

आणखी खूप सारी धमाल चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी नटसम्राटच्या कलाकारांसोबत करत धमाल केली, पाहा हा व्हिडीओ....