इंस्टाग्रामवर सुष्मिता सेनने शेअर केला हॉट लूक

सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर काही फोटो केले शेअर

Updated: Apr 26, 2016, 11:36 PM IST
इंस्टाग्रामवर सुष्मिता सेनने शेअर केला हॉट लूक title=

मुंबई : १९९४ मध्ये मिस यूनिवर्सचा किताब आपल्या नावे करणारी सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. सुष्मिता सेन हिचे चाहते अजूनही काही कमी झालेले नाहीत. या फोटोमध्ये सुष्मिताचा एक वेगळंच रुप पाहायला मिळतंय. खूप दिवसांनंतर सुष्मिताने आपल्या फॅन्सला हे गिफ्ट दिलं आहे. 

पाहा फोटो

 

Here begins my journey on Instagram!!!let the visuals tell their stories!!! #forever #momentsoflife #capturedintime #mmuuaah

A photo posted by Sushmita Sen (@sushmitasen47) on