VIDEO : कोंकणाची शॉर्टफिल्म 'नयनताराज नेकलेस' वायरल!

काही दिवसांपूर्वी वायरल झालेली शॉर्टफिल्म 'अहल्या' तुमच्या लक्षात असेलच... याच शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांना आता दुसरी त्याच दमाची स्क्रीप्ट मिळालीय. 'नयनताराज नेकलेस' ही शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाजा येईलच.

Updated: Oct 17, 2015, 03:42 PM IST
VIDEO : कोंकणाची शॉर्टफिल्म 'नयनताराज नेकलेस' वायरल! title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी वायरल झालेली शॉर्टफिल्म 'अहल्या' तुमच्या लक्षात असेलच... याच शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांना आता दुसरी त्याच दमाची स्क्रीप्ट मिळालीय. 'नयनताराज नेकलेस' ही शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाजा येईलच.

दोन महिलांची ही कहाणी... वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरची... दोघी एकाच बिल्डिंगमध्ये राहतात... पण, एकमेकांपासून अगदी भिन्न जीवनशैली... आणि त्यांच्या मैत्रीच्या शेवटाचं 'ट्रॅजिक' कथानक... तुम्हाला हादरवून टाकण्यासाठी पुरेसं ठरतं. 


नयनताराज नेकलेस

नयनताराच्या भूमिकेत कोंकणा सेन दिसतेय तर अलकाच्या भूमिकेत तिलोत्तमा शोम... 

व्हिडिओ पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.