नवी दिल्ली : एखाद्या चुकीबद्दल ट्विटरवासिय कुणालाही सोडत नाहीत... मग तो नेता असो वा सेलिब्रिटी... याचाच प्रत्यय आज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आलाय.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं सोमवारी निधन झालं. यावर दु:ख व्यक्त करत अनुष्कानं डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी ट्विटरची मदत घेतली. पण, इथंच ती तोंडावर पडली.
यावेळी, अनुष्कानं ट्विटरवर डॉ. कलाम यांचा 'ए बी जे कलाम आझाद' असा उल्लेख केला. त्यानंतर मात्र, ट्विटरवासियांनी अनुष्काला चांगलंच फैलावर घेतलं. इतकंच नाही, तर ज्या व्यक्तीचं नावही माहित नाही, अशा व्यक्तीबद्दल न बोलण्याचा सल्लाही तिला काहींनी देऊन टाकला.
यानंतर मात्र अनुष्काला आपली चूक लक्षात आली... पण, ती पुन्हा चुकलीच... अनुष्काला अब्दुल कलाम यांचं योग्य नाव लिहिण्यासाठी तब्बल 3 ट्विटस टाकावे लागले... तिसऱ्या ट्विटमध्ये तिनं कलाम यांचं योग्य नाव लिहिलं.
. @anushkasharma Ma'am! Kalam sir's full name is AVUL PAKIR JAINULABDEEN ABDUL KALAM, if u want to delete this tweet also.
— Sunil Gavaskar (@i_am_nat_war) July 27, 2015
Congrats @anushkasharma for getting it right in just 3 attempts..great achievement considering Bollywood standards!
— Jazil (@Being_JK) July 27, 2015
.@AnushkaSharma third time ? That's what Abdul Kalam Azaad was all about.. Hard word and dedication.. You will get success eventually
— Enginɘɘroʜolic (@EngineeRoholic) July 27, 2015
@AnushkaSharma You only focus on VIRAT KOHLI. Shame that it took u 3 attempts to write APJ Abdul Kalam's name properly on twitter.
— тεנαη sħяίνaşтανα (@BeingTeJan) July 27, 2015
@AnushkaSharma If you don't even know the name, don't tweet
— Sid ki Aisha (@MrsSidMalhotra) July 27, 2015
@MrsSidMalhotra @AnushkaSharma It's a typo... don't act as though everything you ever typed was perfect in its entirety.
— Siddharth Ambroise (@felix5389) July 28, 2015
@AnushkaSharma 3rd time you are tweeting .. I hope this time won't be deleted ..: #RIPAbdulKalam
— Romantic SRK ღ Navaz (@sheiknaaz) July 27, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.