अभिनेत्री उर्वशी रौतेला बोलता बोलता रडू लागली

ग्रेट ग्रँड मस्तीचं बॉक्स ऑफिस कलेक्‍शन अपेक्षेपेक्षा कमी झालं आहे. रिलीज होण्याआधीच सिनेमा लीक झाल्याने सिनेमाला मोठं नुकसान झालं. शुक्रवारी रिलीज झालेला या सिनेमाने फक्त ५ कोटींची कमाई केली आहे. 

Updated: Jul 18, 2016, 05:10 PM IST

मुंबई : ग्रेट ग्रँड मस्तीचं बॉक्स ऑफिस कलेक्‍शन अपेक्षेपेक्षा कमी झालं आहे. रिलीज होण्याआधीच सिनेमा लीक झाल्याने सिनेमाला मोठं नुकसान झालं. शुक्रवारी रिलीज झालेला या सिनेमाने फक्त ५ कोटींची कमाई केली आहे. 

ग्रेट ग्रँड मस्तीमधील मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सिनेमाच्या प्रमोशनवेळी भावूक झाली. सिनेमा लीक झाल्याने तिला खूप दु:ख झालं.

पाहा व्हिडिओ