VIDEO : 'ओ आया आया फ्लाईंग जट'

टायगर श्रॉफच्या 'फ्लाईंग जट'चं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.

Updated: Jul 23, 2016, 05:15 PM IST
VIDEO : 'ओ आया आया फ्लाईंग जट'  title=

मुंबई : टायगर श्रॉफच्या 'फ्लाईंग जट'चं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.

'ओ आया आया फ्लाईंग जट' म्हणत टायगर श्रॉफने चिमुरड्यांबरोबर जबरदस्त ताल धरला आहे. सिनेमात टायगर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असून २२ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.